Mazi Tuzi Reshimgath | 14th March Episode Highlights | यशला बाबा म्हणायला परीचा नकार | Zee Marathi

  • 2 years ago
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत परीने नेहा - यशचं नातं स्वीकारावं म्हणून तिच्यावर दमदाटी करून तिच्यावर हात उगारते. नेहा सुद्धा परीला यश आणि तिच्या नात्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत असते. काय घडणार आजच्या भागात, पाहुया. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale

Recommended