गायकवाड कुटुंबाचा जगण्यासाठी संघर्ष | व्हिडीओतून कुटुंबाची करुण कहाणी | Chalisgaon | Jalgaon

  • 2 years ago
नियतीच्या दुर्दैवी फेऱ्यामुळं गायकवाड दाम्पत्य अक्षरशः मरणयातना सहन करतंय. घरात अठराविश्व दारिद्र्य... पोटी जन्मलेली तीनही अपत्य दिव्यांग अशा बिकट परिस्थितीत या दाम्पत्याची जीवन जगण्यासाठी धडपड सुरुये. अतिशय खडतर असा जीवनप्रवास त्यांचा सुरुय... चला पाहूयात या व्हिडिओतून गायकवाड कुटुंबाची व्यथा....shailaja vo
#handicap #Chalisgaon #Jalgaon #Maharashtranews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended