रेल्वे प्रवासादरम्यान अनुभवता येणारे पश्चिम घाटातील निसर्ग सौंदर्य

  • 2 years ago
गोवा कर्नाटक सीमेवरील पश्चिम घाटातील अद्भुत निसर्ग सौंदर्य रेल्वे प्रवासादरम्यान अनुभवता येते.
याचा व्हिडिओ रेल्वेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यासोबत देशाची सफर रेल्वेतुन करा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Recommended