Zee Mahagaurav 2022 | Priya Bapat | साडी आणि केसात गुलाब, प्रियाचा सुंदर लूक

  • 2 years ago
अभिनेत्री प्रिया बापटने निळ्या रंगाची साडी, केसात पांढरा गुलाब या सुंदर लूकमध्ये झी महागौरव २०२२ सोहळ्याला हजेरी लावली. प्रियाच्या या लुकविषयी जाणून घेऊया मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Vinay Pandey, Video Editor- Omkar Ingale

Recommended