Budget 2022: मोदींचं बजेट विरुद्ध ठाकरेंचं बजेट

  • 2 years ago
राज्याचा २४ हजार ३५३ कोटी रुपयांच्या वित्तीय तुटीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलाय. १ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था असणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य बनलंय.
आता आपण पाहूयात मोदींच्या केंद्रातल्या आणि राज्यातील ठाकरे सरकारच्या बजेटनं कुठल्या क्षेत्राला काय दिलं? पाहूयात
#maharashtrabudget2022 #maharashtrabudget #budget #unionbudget #maharashtrastatebudget #ajitpawar #uddhavthackeray #budget2022updates

Recommended