Maharashtrachi Hasyajatra | दत्तूच्या निबंधाने बाई हादरल्या , 'माझा बाबा ढेकूण' | Sony Marathi

  • 2 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात माझा आवडता प्राणी, या विषयावर दत्तूने एक भन्नाट निबंध लिहिलाय. त्यावर बाई त्याला काय प्रतिक्रिया देतात पाहूया या खास प्रोमोमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale

Recommended