Mazi Tuzi Reshimgath | 9th March Episode Highlights | यशने बनवला फक्कड चहा | Zee Marathi

  • 2 years ago
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यश नेहाला भेटायला तिच्या घरी जातो. यश तिच्यासाठी फक्कड चहा सुद्धा बनवतो. हा चहा नेहाला आवडणार का? पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale

Recommended