Breaking News |अनिल गोटेचीं फडणवीसांविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार | Sakal |

  • 2 years ago
Breaking News |अनिल गोटेचीं फडणवीसांविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार | Sakal |

इक्बाल मिर्चीशी संबंधित कंपनीकडून भाजपने देणगी घेतल्याचा आरोप
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इक्बाल मिर्ची
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात मुंबई पोलीस आयुक्तालयात तक्रार दिलीय. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इक्बाल मिर्चीशी संबंधित कंपनीकडून भाजपने देणगी घेतला असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. ८ मार्चलाही गोटेंनी याबाबत मुंबईतील ईडी कार्यालयात तक्रार दिली आहे. (Report- Suraj Sawant)


#AnilGote #BreakingNews #Maharashtranews #Marathilivenews

Recommended