Women's day Special | गाजलेल्या अभिनेत्री करत होत्या 'हे' Jobs | Gautami Deshpande, Abhidnya Bhave

  • 2 years ago
आज स्त्री विविध क्षेत्रात वेगवेगळ्या पदांवर काम करतेय. काहीजणींनी त्यांच्या नोकऱ्या सोडत अभिनयक्षेत्रात एंट्री घेतली. करिअरच्या वेगळी वाट निवडणाऱ्या या अभिनेत्रींविषयी जाणून घेऊया या वव्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended