ananya poster out | 'या' तारखेला येणार अनन्या, 'असा' आहे लूक | Ananya | Hruta Durgule | Ravi Jadhav

  • 2 years ago
रवी जाधव फिल्म्स, एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट निर्मित 'अनन्या' या सिनेमाचं पोस्टर आज ८ मार्च २०२२ जागतिक महिला दिनानिमित्त लाँच करण्यात आलं. पाहूया पोस्टरची खास झलक. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale

Recommended