पुरुषांच्या लेखणीतून उतरलेल्या "ती" च्या कविता; महिला दिवस विशेष

  • 2 years ago
तरुण पिढीतील आघाडीच्या कवींच्या लेखणीतून उतरलेल्या स्त्रीवादी कवितांची मैफिल. महिला दिनाच्या निमित्ताने आपण अनेक लेख, कविता वाचतो- ऐकतो. मात्र शब्द सारे... तिच्यासाठी या कार्यक्रमात आपण पुरुषांनी स्त्रियांविषयी लिहिलेल्या कविता ऐकणार आहोत.

Recommended