पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मेट्रो प्रवास, काँग्रेसकडून टीका | PM Modi Travel in Pune Metro
  • 2 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी पुण्यात आले.. त्यांनी तिकीट काढून मेट्रोने प्रवासही केला... मेट्रोने प्रवास करणारे ते पहिले प्रवासी ठरले... या प्रवासादरम्यान त्यांनी दिव्यांग मुलांसोबत तसेच काही शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी गप्पा मारतानाचे फोटोही आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केले.. पण हे फोटो व्हायरल झाल्यानंतर एक गोष्ट समोर आली.. ती गोष्ट म्हणजे मोदींनी गप्पा मारल्या खऱ्या... पण रविवारी सुट्टीच्या दिवशी मुलांना शाळेचा गणवेश घालून बोलावं, असं का? हा प्रश्न उपस्थित केला जातोय.. (Ashvin VO) #PMModiTravelInPuneMetro

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended