माजी पीएवर गुन्हा दाखल, अण्णा काय करणार? Allegations against Anna Hazare's former PA Suresh Pathare

  • 2 years ago
Allegations against Anna Hazare's former personal assistant Suresh Pathare अण्णा हजारेंचा माजी पीए गोत्यात... गुन्हा दाखल, प्रकरण काय? अण्णा हजारे... ज्येष्ठ समाजसेवक... महाराष्ट्रच काय, पण देशभरातील नेत्यांना घाम फोडणारे अण्णा... जिथं घोटाळा, भ्रष्टाचार दिसला, तिथं घाव घालणार म्हणजे घालणारच... देशात लोकपालच्या नियुक्तीसाठी अण्णांनी केलेलं आंदोलन तर ऐतिहासिक ठरलं... पण, फक्त उपोषणाचं शस्त्र हाती घेऊन लढणारे अण्णा आता वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत... नेमकं काय घडलंय, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्काी पाहा... (Shailaja VO)
#AnnaHazare #SureshPathare #Corruption #news #lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended