Shreyas Talpade | Aapdi Thapdi | श्रेयस बनला संदीपचा ड्रायव्हर
  • 2 years ago
अभिनेता श्रेयस तळपदेने त्याचा आगामी सिनेमा आपडी थापडीचे बिहाइंड सीन्स शेअर केले. यावेळी श्रेयसने संदीपचा ड्रायव्हर बनत गाडीसुद्धा चालवली. पाहूया ही धमाल. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale
Recommended