Ravindra Jadeja l रविंद्र जडेजाची दमदार शतकी खेळी l Sakal

  • 2 years ago
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीतच रविंद्र जडेजानं दमदार शतक साजरं केलं.
कसोटी कारकिर्दीतील जडेजाचं हे दुसरं शतक आहे.
मोहालीत भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना
भारत-श्रीलंका कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस

SOURCE- BCCI TWITTER


#RavindraJadeja #JadejaCentury #IndiaSriLankaMatch #CricketMatch #SportsNews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup

Recommended