कोल्हापुरातील एका गोठ्यात गायीने दिला ३ वासरांना जन्म | The cow gave birth to 3 calves in Kolhapur

  • 2 years ago
शेतकरी आपल्या घरच्या दूध दुभत्या जनावरांना नेहमीच जपत असतात. गायिंसाठीचा खूराक, चारा, या सगळ्याची पुरतता करण्यासाठी दिवसरात्र शेतकरी राबत असतो. कोल्हापुरात मधील सरुड येथे एक अजब प्रकार गावकऱ्यांना पाहायला मिळाला आहे. (गाय आणि 3 वासरू व्हिडिओ ) गायीने चक्क एका वेळी एका वासराला तसेच दोन वासरांना जन्म दिल्याचे ऐकले होते. पण शाहूवाडीच्या सरुड गावातील एका गायीने चक्क तीन गोंडस वासरांना जन्म दिला आहे. गावकऱ्यांसह पंचक्रोशीत या तीन वासरांची चर्चा केली जात असून बघायला ही अनेकांनी गर्दी केली आहे.
#Kolhapur #Maharashtranews #Cowgavebirth #Lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended