Paddy Procurement | भात खरेदी ७०७ लाख टनांवर | Sakal |
  • 2 years ago
Paddy Procurement | भात खरेदी ७०७ लाख टनांवर | Sakal |

चालू विपणन हंगामात २७ फेब्रुवारीपर्यंत ७०७.२४ लाख टन भाताची हमीभावाने खरेदी करण्यात आलीय. यामध्ये आतापर्यंत करण्यात आलेल्या खरेदीपैकी सर्वाधिक १८६.८५ लाख टन भाताची खरेदी पंजाब राज्यातून करण्यात आलीय.

#farming #Rice #maharashtranews
Recommended