शिवसेनेत येण्यासाठीपण 'घपला' केला, कधीच न सांगितलेला किस्सा राणेंनी सांगितला -Narayan Rane Shiv Sena
  • 2 years ago
मी एकोणचाळीस वर्ष शिवसेना होतो, आता शिवसेना म्हणजे काय हे मला संजय राऊत-उद्धव ठाकरे शिकवणार का असं नारायण राणे नेहमी म्हणत असतात. शिवसेनेतलं सगळं बाहेर काढेन, कुंडली काढेन अशा धमक्याही देत असतात. शिवसेनेत इतके वर्ष वगैरे राहिलो असं सांगणाऱ्या नारायण राणेंनी पहिल्यांदाच आपण शिवसेनेत कसे आलो हे सांगून टाकलंय. विशेष म्हणजे आपण घपला करुन, चोरुन शिवसेनेत प्रवेश मिळवला असा किस्साच नारायण राणेंनी सांगून टाकलाय. नाशिकच्या आयटी कॉनक्लेव्हमध्ये नारायण राणेंनी हा किस्सा सांगितलाय. आजवर राणेंनी कधीच हा किस्सा सांगितला नव्हता. थेट ऐकुयात राणे शिवसेनेत कसे आले तो किस्सा... (Aniket VO) BMC polls: Narayan Rane versus Shiv Sena saga is far from being over

#NarayanRaneUkraine #NarayanRaneShivSena #NarayanRaneBMCpolls

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended