मातोश्रीभोवती फास घट्ट, ठाकरेंच्या खास माणसांचीच चौकशी का होतेय?IT Department Raid | Yashwant Jadhav
  • 2 years ago
मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इनकम टॅक्सनं छापा टाकला. जाधव हे मातोश्रीचे आणि ठाकरे कुटुंबाचे खास समजले जातात. चार दिवसापासून यशवंत जाधव यांच्या घरी झडती सुरू होती. तब्बल ७२ तासानंतर आयकर विभागानं धाडी थांबवल्या. पण कुठेही चर्चेत नसणाऱ्या यशवंत जाधवांवर धाडी का पडल्या? मुंबई महापालिका निवडणूक उंबरठ्यावर आहे आणि महापालिकेच्या आर्थिक नाड्या ज्यांच्या हातात आहेत त्याच यशवंत जाधवांची निवड कुणी केली, आता फक्त यशवंत जाधवांचा मुद्दा नाही पण जे मातोश्रीच्या जवळ आहेत, ठाकरेंच्या जवळ आहेत फक्त त्यांच्यावरच धाडी का पडतायंत, त्यांचीच का चौकशी होतेय यावरच बोलुयात... (Aniket Anchor) Income Tax Department On Yashwant Jadhav

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended