Taj Mahal | ताजमहालवर ३ दिवसांचा उरुस, नागरिकांची मोठी गर्दी | Sakal |

  • 2 years ago
Taj Mahal | ताजमहालवर ३ दिवसांचा उरुस, नागरिकांची मोठी गर्दी | Sakal |

शाह जहाँने बांधलेल्या ऐतिहासिक आणि सुंदर अशा ताजमहालवर कालपासून ३ दिवसांचा उरुस सुरु झाला. काल उरुसच्या पहिल्या दिवशी लोकांनी आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. काल आणि आज दुपारी २ नंतर नागरिकांसह पर्यटकांना मोफत प्रवेश दिला जातोय. तर उद्या उरुसचा शेवटचा दिवस असताना संपूर्ण दिवसभर नागरिकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

#Agra
#Tajmahal #Urus #marathinews

Recommended