Jhund | बिग बींबरोबर काम करताना... | Nagraj Manjule | Amitabh Bacchan
  • 2 years ago
नागराज मंजुळे यांचा झुंड हा सिनेमा 4 मार्चला रिलीज होतोय. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करताना नागराज मंजुळे यांनी कोणती गोष्ट जास्त फॉलो केली पहा या खास मुलाखतीत. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Ganesh Thale.
Recommended