अमित ठाकरेंची पत्नी मितालीसोबत डिनर डेट!

  • 2 years ago
राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे पत्नी मिताली ठाकरेंसोबत डिनर डेट जाताना दिसले. गेल्या काही काळापासून अमित ठाकरे हे राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहेत.