काय आहे खुन्या मुरलीधर या नावामागचा इतिहास? | गोष्ट पुण्याची भाग २७
  • 2 years ago
श्रीकृष्णाच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे मुरलीधर. या मुरलीधराचे पुण्यामध्ये सुमारे दोनशे पंधरा वर्ष जुने मंदिर असून याचे नाव आहे खुन्या मुरलीधर. नावावरुनच लक्षात येतं की या मंदिराला रक्तरंजित असा इतिहास असावा. आजच्या भागात आपण याच खुन्या मुरलीधरच्या नावामागची गोष्ट जाणून घेणार आहोत.

#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #khunyamurlidhar #heritageofpune #temple #oldtemple #oldpune #peshwai #BajiraoPeshwa
Recommended