Onion Rate | कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी केंद्राची योजना | Sakal |

  • 2 years ago
Onion Rate | कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी केंद्राची योजना | Sakal |

आयात निर्यातीमध्ये वारंवार होणारे बदल आणि किरकोळ तुटवड्यामुळे कांद्याचे दरात वाढ होत आहे. कांद्याच्या दरातील वाढीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे.

#OnionRate #CenterGovernment #MaharashtraNews #MarathiNews

Recommended