Mazi Tuzi Reshimgath | 24th Feb Episode Highlights | समीर करतोय यश-जेसिकाच्या लग्नाची तयारी | Zee Marathi

  • 2 years ago
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत समीर जेसिका आणि यशच्या लग्नाची तयारी करत असतो. ते बघून नेहाला, यश खरंच लग्न करणार कि काय याची काळजी वाटत असते. काय घडणार आजच्या भागात पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre

Recommended