आंगणेवाडीच्या जत्रेबद्दल संपूर्ण माहिती | Anganewadi Jatra Mahiti | Importance of Anganewadi Jatra

  • 2 years ago
कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आंगणेवाडीच्या जत्रेची ख्याती आहे. मालवणमध्ये आंगणेवाडीच्या जत्रेचा उत्सल थाटामाटात साजरा केला जातो. यंदा गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारीला आंगणेवाडी जत्रेच्या उत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण आंगणेवाडीच्या जत्रेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #AnganewadiJatra #AnganewadiJatraMahiti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended