मलायकाच्या सिजलिंग अदा; चाहते झाले फिदा!

  • 2 years ago
बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्डनेसनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारी सेलिब्रेटी म्हणजे मलायका अरोरा. मलायका तिच्या सोशल मीडियावरुन नवनवीन फोटो शेयर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा बोल्ड आणि बिनधास्त अवतारात घराबाहेर स्पॉट झाली. यावेळी मलायका अरोरा ग्रीन रंगाच्या जिम आऊटफिटमध्ये पाहायला मिळाली. मलायकाच्या सिजलिंग अदा पाहताच तिच्या या लूकवर तिचे चाहते फिदा झाले.

Recommended