राणेंच्या मालवणात आदित्य ठाकरे काय म्हणाले? Aditya Thackeray Vs Narayan Rane
  • 2 years ago
Maharashtra: Aaditya Thackeray launches scuba dive boat in Tarkarli | मालवणात आदित्य ठाकरेंनी केलेलं हे वक्तव्य, सिंधुदुर्ग हा राणेंचा बालेकिल्ला मानला जातो, नारायण राणेंनी मालवण मतदारसंघाचं अनेक वर्ष नेतृत्वही केलं. त्याच मालवणात मंत्री आदित्य ठाकरे आले होते.. सध्या सेना नेते विरुद्ध भाजप नेते, राणे विरुद्ध ठाकरे-राऊत हा संघर्ष सुरु असताना आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं होतं. आदित्य ठाकरे हे सोमवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना अनेक विषयावर बोलले, ते काय काय बोलले एकदा ऐका.. (Ashvin VO) Aditya Thackeray On Narayan Rane

#NarayanRanePC #NarayanRaneSindhudurgBungalow #NarayanRaneBungalowInspection

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended