Aurangabad; जखमी मोर वन विभागाच्या ताब्यात
  • 2 years ago
औरंगाबाद : चिकलठाणा भागातील शेतकरी दहिहंडे यांच्या शेतामध्ये जखमी अवस्थेतील मोर सापडला त्याला सर्पमित्र शिंदे यांनी वनविभागाच्या ताब्यात दिले.
( व्हिडिओ : सचिन माने)
#aurangabad #aurangabadnews #peapockrescued #rescuedpeacock #chikalthana
Recommended