अमोल कोल्हेंना मिळाली तंबी

  • 2 years ago
अमोल कोल्हेंनी खेड मधील दावडी लिंबगाव येथे मानाच्या खंडोबा घाटात बैलगाडा शर्यतीत घोडेस्वारी केली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. परंतु यावरूनच त्यांना तंबी मिळाली आहे. त्यांना कोणी तंबी दिली आणि यावर त्यांची काय प्रतिक्रिया होती जाणुन घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातुन.

#amolkolhe #bailgadasharyat #socialmedia #viralvideo

Recommended