Aurangabad Crime News : आधी गाडीचा स्फोट झाला मग त्यात नग्न कपल सापडलं, घटनेने वाढलं गूढ... |

  • 2 years ago
आडरानात गाडी.. स्फोट झाला.. आणि जेव्हा लोकांचं लक्ष गेलं.. तेव्हा धक्काच बसला... कारण गाडीत एक कपल सापडलं.. तेही नग्न.. मृतावस्थेत... औरंगाबादच्या चिकलठाणा भागातली ही घटना आहे.. ज्या घटनेने खळबळ माजवलेय.. गाडीचा स्फोट कसा झाला... गाडीत नग्नावस्थेत आढळेले हे दोघं करत काय होते.. जर ते पती पत्नी नव्हते तर त्यांचा परस्परांशी संबंध नेमका काय? गाडीत त्यांचे मृतदेह नग्नावस्थेत कसे आढळले.. हे काही प्रश्न आहेत... ज्या प्रश्नांमुळे या प्रकरणाचं गूढ हे वाढत चाललंय.. नेमका प्रकार काय आहे.. सविस्तर सांगतो.. (Guruprasad VO) Aurangabad Crime I exciting naked couple found dead after car explosion incidents in aurangabad

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended