Chhatrapati Shivaji Maharaj: महाराजांचं थेट इंग्लंडच्या बादशाहाला पत्र आणि समुद्रावर इंग्रजांना चाप

  • 2 years ago
भारतीय आरमाराचे जनक म्हणून आज शिवाजी महाराजांना जगभर ओळखलं जातं. आरमाराचं 'अ' माहीती नसताना छत्रपती शिवाजी महाराजांनी यशस्वीपणे आपलं आरमार उभं करुन वर्चस्व स्थापण केलं होतं. इंग्रजांनी ज्यावेळी भारतात आपले पाय हळूहळू रोवायला सुरुवात केली होती त्याचवेळी महाराजांनी त्यांची चाल ओळखून त्यांना लगाम लावायचं ठरवलं होतं. आणि स्वराज्याच्या सागरी सीमा जर सुरक्षित ठेवायच्या असतील तर स्वत;चं आरमार उभं केलं पाहिजे हे महाराजांना कळून चुकलं होतं. डायरेक्ट इंग्लंडच्या बादशाहाला पत्र लिहून इंग्रजांना कसा चाप बसवला होता आणि हे प्रकरण नेमकं काय होतं ते ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा
#shivajimaharaj #chhatrapatishivajimaharaj #shivjayanti #shivajimaharajjayanti

Recommended