Myra Vyaikul Look : शिवजयंतीच्या निमित्ताने मायराचा मराठमोळा साज | Sakal Media |

2 years ago
Myra Vyaikul Look : शिवजयंतीच्या निमित्ताने मायराचा मराठमोळा साज | Sakal Media |

'माझी तुझी रेशीमगाठ' ही नवी मालिका चांगलीच पंसती मिळाली आहे...
या मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.जेमतेम चार वर्षांची एक चिमुकलीने पहिल्या प्रोमोपासूनच लक्षवेधून घेतलं आहे...माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रेक्षकांचं मन जिंकून घेणाऱ्या या चिमुकलीच नाव मायरा वायकुळ आहे.

Recommended