जे राज ठाकरेंना मिळालं नाही ते संजय राऊतांना 'मातोश्री'ने का दिलं? Sanjay Raut vs Raj Thackeray

  • 2 years ago
Raj Thackeray राज ठाकरेंना मिळालं नाही, ते संजय राऊतांना कसं मिळालं? एकही ठाकरे सोबत नसताना Sanjay Raut राऊतांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन दाखवली. संजय राऊत हे करु शकले कारण त्यांना मातोश्रीचा पूर्ण पाठिंबा होता. एकप्रकारे मातोश्रीनं संजय राऊतांना ठाकरेपण बहाल केलंय असं म्हणता येईल. कधीकाळी याच ठाकरेपणासाठी राज ठाकरेंना शिवसेना सोडावी लागली होती. मग प्रश्न असा येतो की जे राज ठाकरेंना मिळू शकलं नाही ते संजय राऊतांना कसं मिळालं, मातोश्री संजय राऊतांना ठाकरेपणा बहाल करतेय का, करतेय तर करतेय? ठाकरी शैलीची जी स्पेस होती, जी पोकळी निर्माण झाली होती तीच संजय राऊतांनी व्यापून टाकलीय का... (Aniket anchor story)

Why Sanjay raut succeeded in Shivsena? Raj Thackeray unsuccessful

#SanjayRaut #RajThackeray #shivsena #MaharashtraPolitics #news #lokmat #maharashtra

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended