शिवसेना नेत्यावर बलात्काराचा गुन्हा, गर्भपात करून धमकवल्याचाही आरोप Shiv Sena leader booked for rape

  • 2 years ago
Pune News : शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या मागे केंद्रिय यंत्रणा लागलेल्या असतानाच.. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसलाय.. कारण शिवसेनेच्या उपनेत्यावर गंभीर गुन्हा दाखल झालाय... या नेत्याने आधी बलात्कार केला.. मग जबरदस्ती गर्भपात करायला लावला.. वरुन जीवे मारण्याची धमकीही दिली.. असा आरोप एका तरुणीने केलाय.. ज्या प्रकरणात आता गुन्ह्याची नोंद झाल्याने अडचणी वाढल्यात.. त्यामुळे शिवसेनेचा आणखी एक नेता संजय राठोड होण्याच्या मार्गावर आहे का? अशा चर्चा सुरु झाल्यात.. या प्रकरणात नेमकं काय घडलंय.. गुन्हा दाखल झालेला शिवसेनेचा हा नेता नेमका कोण आहे.. जाणून घेऊ... (Guruprasad VO) Pune: Shiv Sena leader booked for raping

Senior Shiv Sena leader Raghunath Kuchik has been booked by the Pune Police on the charges of raping a 24-year-old woman

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com


To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp


Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat


#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended