Swabhiman Upcoming Twist | पल्लवी बनणार निहारिकाची करवली | Star Pravah

  • 2 years ago
स्टार प्रवाहावरील स्वाभिमान या मालिकेत मोठी आई निहारिका आणि शंतनूचा साखरपुडा ठरवते. निहारिका पल्लवीला तिची करवली बनायला सांगते. काय घडणार मालिकेच्या आगामी भागात पाहूया त्याची झलक. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre

Recommended