Tejashree Pradhan | "हीच बेडशीट मी शोधत होतो", तेजश्रीच्या फोटोवर भन्नाट कंमेंट्स |

  • 2 years ago
अभिनेत्री तेजश्री प्रधान सोशल मीडियावर तिचे स्टायलिश फोटोज नेहमीच शेअर करत असते. नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी तिच्या लूकवर भन्नाट कंमेंट्स केल्यायेत. पाहूया काय आहेत त्या कंमेंट्स. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale