डेक्कन क्वीन नव्या अवतारात, अतिरिक्त सुविधांसह सुसज्ज

  • 2 years ago
डेक्कन क्वीन लवकरच नव्या अवतारात पाहायला मिळणार आहे. डेक्कन क्वीनचा या नव्या रुपामध्ये नवीन तंत्रज्ञानापासुन इतर सुविधांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. पाहूयात डेक्कन क्वीनचे नवे रूप

#DeccanQueen #GermanTechnology #IndianRailway

Recommended