श्री गुरु रविदास विश्राम धाम येथे जयंतीनिमित्त मोदींची हजेरी

  • 2 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील श्री गुरु रविदास विश्राम धाम येथे असलेल्या गुरु संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त आश्रमात जाऊन त्यांचे दर्शन घेतले. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या भक्तांसोबत त्यांनी भजन देखील केल्याचे पाहायला मिळाले.

Recommended