दोन अपंग मित्रांचा स्वाभिमानी होण्याचा यशस्वी प्रयत्न

  • 2 years ago
दिव्यांग व्यक्तींना कोणतेही काम करताना अनेक अडचणी येतात. काम करता येत नसल्याने दिव्यांग व्यक्ती एकतर घरी बसून राहतात अथवा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी भीक मागण्याची वेळही त्यांच्यावर येते. परंतु, यवतमाळ येथील दोन दिव्यांग युवकांनी कुणापुढेही हात न पसरता स्वतःच्या कष्टाने पैसे कमावण्याचा निर्णय घेतला. पाहुयात या दिव्यांग मित्रांचा स्वाभिमानी होण्याचा यशस्वी प्रयत्न.

#Yavatmal #handicap #employment #inspiration

Recommended