'बाप-बेटे जेलमध्ये जाणारच..', राऊतांनी राणेंना इशारा दिला की सोमय्यांना?Sanjay Raut Press Conference

  • 2 years ago
Father-son duo will go to jail; Kirit Somaiya accused of blackmailing: Shiv Sena MP Sanjay Raut
राज्यभरातून शिवसैनिक, आमदार, नगरसेवक गोळा करुन संजय राऊतांनी मोठ्ठी पत्रकार परिषद घेतली. शिवराळ भाषा वापरत किरीट सोमय्यांवर राऊत तुटून पडले, पण अख्ख्या पत्रकार परिषदेत राऊत भाजपच्या त्या साडेतीन नेत्यांबद्दल बोललेच नाहीत. त्यामुळे ही पत्रकार परिषद म्हणजे राऊतांचा फुसका बार आहे अशी टीका भाजपनं केली. जामीनावर नुकतीच सुटका झालेल्या नितेश राणेंनीही राऊतांना डिवचलं. आता भाजपच्या याच फुसका बार टीकेनंतर राऊत आणखी चिडलेत आणि त्यांनी दोन नेत्यांची नावच जाहीर करुन टाकलीयेत. कोणती आहेत भाजपचे हे दोन नेते, राऊतांचा रोख नक्की कुणाकडे आहे ., पहा हा सविस्तर व्हिडिओ - (Aniket Anchor)

#Sanjayraut #Narayanrane #Kiritsomaiya #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended