Sanjay Raut PC l भाजप नेत्याच्या मुलीच्या लग्नात ९ कोटींचं कार्पेट, मुनगंटीवारांवर निशाणा l Sakal

  • 2 years ago
Sanjay Raut PC l भाजप नेत्याच्या मुलीच्या लग्नात ९ कोटींचं कार्पेट, मुनगंटीवारांवर निशाणा l Sakal

मुलीच्या लग्नातील मेहंदीवाल्यापासून फुलंवाल्यापर्यंत सगळ्यांच्या घरी ईडी. गुजरातमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा होतो, त्याकडे ईडीचं लक्ष नाही. मी तुरुंगात जाईन, तुम्हाला सोबत घेऊन जाईन.

#SanjayRautPC #SanjayRautLatestnews #SanjayRautonBawankule #SanjayRautPressConference #ShivSena #MarathiNews #ShivSenaLeaderSanjayRaut #esakal #SakalMediaGroup

Recommended