'व्हॅलेंटाईन डे'ला Rajeev Satav यांच्या आठवणीत Dr Pradnya Satav यांचं भावूक ट्वीट; Valentine Day

  • 2 years ago
काँग्रेसचे राज्यसभा खासदार डॉ. राजीव सातव यांचं मे महिन्यात निधन झालं. राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव या खंबीरपणे त्यांचा राजकीय वारसा चालवत आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रज्ञा सातव राजीव सातवांच्या आठवणीत भावूक झाल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली, एक खूप भावूक ट्विट डॉ. प्रज्ञा सातव यांनी केलं. सातव यांनी केलेल्या ट्विटवर अनेकांनी भावूक प्रतिक्रिया दिल्यात. प्रज्ञा यांनी राजीव यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केलाय. माझं तुमच्यावर कालही प्रेम होतं, आजही आहे आणि कायम राहिल असं भावनिक ट्विट इंग्रजीतून प्रज्ञा यांनी केलंय... (Aniket VO) Dr Pradnya Satav on Rajeev Satav

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended