दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकऱ्याने लढवली भन्नाट शक्कल; एक एकर जागेत स्वतःच खोदली विहीर

  • 2 years ago
बीड जिल्ह्याकडे पावसाने फिरवलेली पाठ, यामुळे बीड जिल्हा आणि दुष्काळ हे जणू एक समीकरणच बनलंय. मात्र गेल्यावर्षी झालेल्या पावसामुळे येथील नागरिकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला. तरीही भविष्यातील दुष्काळाचे संकट आहेच. याच संकटावर मात करण्यासाठी बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अशी कामगिरी केली आहे, ज्यामुळे सध्या त्यांची सर्वत्र चर्चा होतेय. या शेतकऱ्याचे नाव आहे मारुती बजगुडे. तर पाहुयात त्यांनी नेमकं काय केलं आहे.

#BEED #well #waterstorage #farming #drought

Recommended