Supriya Suleनी Narendra Modi सरकारला मराठीतून सुनावलं... काय म्हणाल्या ते ऐकाच... | Lok Sabha
  • 2 years ago
कर्नाटकातलं हिजाब प्रकरण आता संसदेपर्यंत पोहचलंय. हिजाब हवाच म्हणत मुस्कान नावाची मुलगी एकटी जय श्रीराम म्हणणाऱ्या जमावाला नडली, आता त्यानंतर आता हे प्रकरण थेट संसदेपर्यंत पोहचलंय. सुप्रिया सुळेंनी खणखणीत मराठीतून भाषण केलं आणि हिजाब प्रकरणावरुन मोदी सरकारला सुनावलं. कुणी काय पेहराव करायचा हे ज्याचं त्याला ठरवू द्या ना अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी घेतलीय. इतकंच काय तर मी शरद पवारांची मुलगी आहे, त्याची मला लाज वाटत नाही, उलट मला अभिमान आहे असंही सुप्रियाताई म्हणाल्यात. काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे ऐकुयात... (Aniket VO) supriya sule on narendra modi in lok sabha

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #SupriyaSule #NarendraModi #LokSabha #maharashtra #political #news #today
Recommended