खरच मजूरांनी इतर राज्यात करोना पसरला का? काय वाटतय कामगारांना

  • 2 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण करताना म्हणाले की, मुंबईतील मजूर बाहेर राज्यात गेले यामुळे इतर राज्यात करोना पसरला आणि या मजुरांना काँग्रेसने मदत केली. खरच काँग्रेस आणि मजुरांमुळे करोना पसरला का? काय वाटत मुंबईतील मजुरांना पाहुयात...