शेतकऱ्याच्या मुलाचा डंका... परिस्थितीला झुकवलं, दखल घ्यायला भाग पाडलं | Raju Kendre Forbes | Eklavya
  • 2 years ago
राजू केंद्रे... बुलडाण्याच्या पिंप्रि खंदारे या छोट्याशा गावात राहतो... भटक्या समाजातून येतो... आई वडिलांचं तर प्राथमिक शिक्षणही झालेलं नाही... आई-वडील शेती करतात... राजू शिकला म्हणून केंद्रे कुटुंबात कुणीतरी उच्च शिक्षण घेतलं असं म्हणायला वाव मिळाला.. पण या शिक्षणाच्या जोरावर या शेतकऱ्याच्या पोराने जे काही केलंय.. ते अनेकांना त्याला आज सलाम करायला भाग पाडतंय.. फोर्ब्सने खेड्यातल्या शेतकऱ्याच्या पोराची दखल घेतली.. आणि त्याची चर्चा झाली खरी.. पण फोर्ब्सने त्याची दखल का घेतली... यापेक्षाही ती दखल घेण्याआधी त्याने जो संघर्ष केला.. तो जाणून घेणं महत्त्वाचं आहे.. कारण राजूने या बॅनरवर आदरणीय राजूभाऊ केंद्रे होण्यापूर्वी ज्या खस्ता खाल्ल्यात त्यातूनच त्याच्या शेतकरी आई-बापाच्या चेहऱ्यावर हा आनंद आलाय... (Guruprasad VO) Forbes India 30 Under 30 2022 Raju Kendre of Eklavya India included in list

#RajuKendre #Forbes #Eklavya

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended