...तर Devendra Fadanvis नागपूरपर्यंतही जाऊ शकणार नाहीत, Sanjay Rautयांनी उघड धमकी का दिली?

  • 2 years ago
News about Sanjay Raut : विषय होता ईडीचा, चौकशीचा, दिल्लीचा पण संजय राऊतांनी थेट देवेंद्र फडणवीसांनाच धमकी देऊन टाकली. मुद्दा ईडी चौकशीचा पण राऊत फडणवीसांवर का भडकले? ईडी तर बहाणा आहे, असली निशाणा फडणवीसच आहेत असं आम्ही का म्हणतोय यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत कशी चौफेर फटकेबाजी केली ते. त्यानंतर फडणवीसांवर राऊत का घसरले हेही पाहू... (Aniket VO) sanjay raut : संजय राऊत मुंबईत 'बॉम्ब' फोडणार! म्हणाले, 'हे फक्त माहिती पत्र, पोलखोल होणार'

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #DevendraFadanvis #SanjayRaut #maharashtra #political #news #today

Recommended