मुंबईतील करोना आटोक्यात? मुंबईत केवळ एक इमारत सील

  • 2 years ago
मुंबईतील गेल्या २४ तासातील करोना रुग्णसंख्या 356 असून मुंबईत केवळ एक इमारत सील करण्यात आली आहे. यामुळे मुंबईतील करोना आटोक्यात आलाय का? जाणून घेऊयात डॉक्टर रवी गोडसे यांचे मत...

#DrRaviGodse #Omicron #Mumbai #Coronavirus

Recommended