Pune: Lata Mangeshkar आणि पुण्याचे अनोखं नातं

  • 2 years ago
भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं आज मुबंईत (Mumbai) निधन झालं. लतादीदी यांचे पुण्याशी (Pune) जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. वयाच्या १२,१३ व्या वर्षी दीदी पुण्यात होत्या आणि तेव्हापासून च नातं त्यांनी शेवटपर्यंत जपले.
(किशोर सरपोतदार,पुना गेस्ट हाऊस)
#latadidi #latamangeshkar #latadidipassedaway #mumbai #pune #puneguesthouse

Recommended